Breaking News
Home / लाइफस्टाईल / सोनम कपूरने पती आनंदचा वाढदिवस या वेगळ्या शैलीमध्ये साजरा केला आणि हे खास कॅप्शन लिहिले वाचून चकित व्हाल.

सोनम कपूरने पती आनंदचा वाढदिवस या वेगळ्या शैलीमध्ये साजरा केला आणि हे खास कॅप्शन लिहिले वाचून चकित व्हाल.

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर हे सध्या तिचा पती आनंद आहूजासमवेत लंडनमध्ये आहे आणि येथे तिने एका वेगळ्या शैलीत पतीचा वाढदिवस साजरा केला आणि एक प्रेमळ पोस्ट सोबत फोटो सोशल मीडियावर शेअर केले. सोनम कपूरचे चाहते आनंदच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत आणि या सेलिब्रेटीचे फोटो त्यांना फारच आवडत आहेत चला तर पाहूया की अभिनेत्री सोनम कपुरने तिच्या पतीचा वाढदिवस कसा साजरा केला.

सोनम कपूर

खरं तर सोनमने तिचा पती आनंद आहूजाचा 35 वा वाढदिवस साजरा केला आणि या सेलिब्रेशनची फोटो तिच्या ऑफिशल सोशल अकाऊंटवर शेअर केली. तिने आपला पती आनंदसोबतचा फोटो शेअर केला आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यासोबत सोनमने लिहिले की, हॅपी-हॅपी 35 वा वाढदिवस माझे प्रेम, मी जे करते त्या प्रत्येक गोष्टीत तू मार्गदर्शक आहेस. तुझ्या सारखा मुलगा जो उत्साही आणि हुशार माझ्या जीवनात आला हे माझे भाग्य आहे. मी तुझ्यावर संपूर्ण जगात सर्वात जास्त प्रेम करते. माझा पहिला वाढदिवस मी तुझ्याबरोबर घालवला होता आणि तो वाढदिवशी माझ्या साठी उत्तम होता आणि दरवर्षी फक्त तुझ्या सोबत होईल लव यू माकड.

सोनमने तिच्या नवऱ्याच्या वाढदिवशी तिचे संपूर्ण घर सजवले होते आणि आहुजाबरोबर वाढदिवसाचा केकही कापला होता, ज्याचे फोटो तीने इन्स्टाग्रामवरही शेअर केले होते. त्याच वेळी नवऱ्याच्या वाढदिवसाची पार्टी घराच्या बागेत झाली फोटोमध्ये पाहिल्याप्रमाणे बाग सुंदर रितीने सजावट केलेली आहे. याशिवाय सोनम व्हाईट ड्रेसमध्येही खूप क्यूट दिसते हा फोटो शेअर करत आहुजाने “माय बर्थडे गिफ्ट, गार्डन इन पार्टी” या कॅप्शनमध्ये लिहिले आहे.

बॉलिवूड अभिनेता अनिल कपूरनेही आपला जावई आनंदला शुभेच्छा दिल्या सोशल मीडियावर आनंदचा फोटो शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, तुमचा जन्म आमच्या कुटूंबात झाला नसेल तरी, तुम्ही आमच्या कुटुंबाचा एक भाग होणार होते म्हणून तुमचा जन्म झाला असेल असे दिसते. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आनंद. आपल्यासारखा जावई मिळण्यासाठी बर्‍याच चांगल्या गोष्टी केल्या असतील म्हणून तुम्ही भेटलात आणि आम्हाला तुमचा अभिमान आहे.

सोनम कपूर

8 मे 2018 रोजी सोनम कपूरने दिल्ली येथील बिजनेसमैन आनंद आहूजाशी पंजाबी रीतीरिवाजात लग्न केले आणि आजकाल हे जोडपे त्यांच्या लंडनच्या घरी राहत आहेत. तर आनंद आहूजाच्या वाढदिवसाचे फोटो तुम्हाला कसे वाटले आहे हे आम्हाला कमेंट करून सांगा.

मित्रानो आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

About Vaibhav

Check Also

जेवण करताना प्रथम पोळी की भात खावे जे आपल्या शरीरासाठी काय चांगले असेल ते जाणून घ्या.

भारत विविधतेने परिपूर्ण देश आहे. येथे आपल्याला बर्‍याच वर्ण, जाती आणि धर्मातील लोक पाहायला मिळतील. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *